NZ vs AFG Live Streaming : न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची संधी, जिंकणार? February 7, 2026 by admin Leave a Comment अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. न्यूझीलंडला या सामन्यात विजयी सुरुवात करुन अफगाणिस्तानचा हिशोब करण्याची सुवर्ण संधी आहे. Source link
Leave a Reply