
ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर सध्या अनेक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट उपलब्ध आहेत, ज्यांच्या गुंतागुंतीच्या कथा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक क्लायमॅक्समुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात. पाहुयात कोणते आहेत ते चित्रपट.
Merry Christmas या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा प्रमुख भूमिका असलेला हा सस्पेंस-थ्रिलर चित्रपट एका रहस्यमय रात्रीभोवती फिरतो.
Raat Akeli Hai – नवाजुद्दीन सिद्दिकीचा प्रमुख भूमिका असलेला हा मर्डर मिस्ट्री मानसिक गुंतागुंत आणि कौटुंबिक रहस्ये उलगडणारा चित्रपट आहे.
Bhakshak या चित्रपटात भूमी पेडणेकर हिने साकारलेली धाडसी पत्रकाराची भूमिका पाहायला मिळते. सत्य घटनांवर आधारित ही कथा समाजातील भीषण वास्तव उघड करते.
Haseen Dillruba – तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीच्या अभिनयाने सजलेली ही प्रेम कथा, फसवणूक आणि गुन्ह्याभोवती फिरते.




Leave a Reply