• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Navnath ban | राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले, जोरदार पलटवार, म्हणाले आधी तुम्ही पाकिस्तानची दलाली…

April 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच तयांनी परराष्ट्र मंत्री यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एस जयशंकरांनी पाकिस्तानचा उल्लेख दलाल राष्ट्र म्हणून केला, पण आता त्याच दलाल राष्ट्राला ट्रम्पने युद्ध थांबवण्याचं श्रेय दिलं.म्हणून सर्वात आधी एस. जयशंकरांनी राजिनामा द्यावा. यावर नवनाथ बन म्हणाले, राऊत कधी राहुल गांधींची दलाली करतात, कधी शरद पवरांची दलाली करावी आज तर त्यांनी चक्क पाकिस्तानची दलाली करण्याचं काम केलं आहे.’ पुढे नवनाथ बन, ‘राऊतांनी दलाली बंद करावी असंही सांगितलं.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • WhatsApp चे जबरदस्त फीचर; आता नंबर शेअर न करता करा चॅट, बिनधास्त मारा गप्पा
  • हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती?
  • सांगलीत अघोरी विद्येचा थरार… स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली अन्… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • Gold Rate : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, नवे दर जाहीर; एका तोळ्यासाठी मोजावे लागणार…
  • IPL 2026 : आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, अनकॅप्ड खेळाडू पहिल्या स्थानी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in