• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…

April 13, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील TCS युनिटमध्ये लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरणाच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक एफआयआर दाखल झाले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनेकांचे फोन फॉरेन्सिक टीमकडे देण्यात आले असून या प्रकरणी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन याचं निवेदन समोर आलं आहे.

नाशिकमधील TCS युनिटमध्ये लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरच्या प्रकरणासंदर्भात एन. चंद्रशेखरन म्हणाले, ‘प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलं जात आहे.’ हे प्रकरण अत्यंत चिंत्ताजनक असल्याचंही त्यांनी निवेदनात सांगितलं. याशिवाय कंपनी तपासाला पूर्णपणे सहकार्य करतेय असंदेखील स्पष्ट केलं. कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत आम्ही झिरो टॉलेरन्स पॉलिसी अवलंबत असल्याचंही त्यांनी या निवदेनात सांगितलं. प्रकरणासंबंधित पुढील तपास जगद गतीने सुरु आहे. संशयितांच्या फोनमधून बरिच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in