• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai | मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण; घाटी लोग म्हणत हिणवल्याचा आरोप; तक्रार दाखल!

February 3, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांच्यावर एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, त्यानुसार सुशील रहेजा यांनी केवळ कागदपत्रांवर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या साध्या कारणावरून हा वाद सुरू केला. तक्रारदाराचा दावा आहे की, या छोट्या वादावरून सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली. तक्रारदारानुसार सुशील रहेजा यांनी मारहाण करताना “तुम घाटी लोग कभी सुधोरोगे नही” असे देखील म्हटले,  गोवंडी पोलिसांनी सुशील रहेजा विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र या वादावरून सुशील रहेजा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान सुपर लीगबाबत स्टीव्ह स्मिथचा मोठा निर्णय, करिअरमध्ये पहिल्यांदाच उचललं असं पाऊल
  • मोटार अपघात क्लेमच्या व्याजावर TDS नाही? नवीन नियम जाणून घ्या
  • कचऱ्यामध्ये सापडलेल्या मुलीला या सुपरस्टारने मारली मिठी, दिलं सुंदर नाव, आता सौंदर्यावरून नजर हटवणे कठीण
  • जानेवारीत कार बाजाराचा खेळ बदलला, टॉप-१० विक्रीत मारुतीचा दबदबा, तरीही टाटा ठरली नंबर वन
  • पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्याने पाकिस्तान क्रिकेट होईल उद्ध्वस्त, माजी कर्णधाराला धास्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in