• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Multibagger Stock: LPG सिलेंडरचा तुटवडा, इंडक्शन कंपन्यांचे शेअर्स सुसाट, कोण होणार मालामाल?

March 12, 2026 by admin Leave a Comment


Induction Companies Share: एलपीजी सिलेंडरच्या किंमती आणि तुटवडा यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. आखातातील वाढत्या चिंतेमुळे लोकांनी इंडक्शन कुकटॉप्स, इलेक्ट्रिक स्टोव्ह आणि इतर पर्यायाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स काल सुसाट धावले. तर आज विक्री सत्रामुळे चांगलेच आपटले.

कालपासून इंडक्शन स्टोव्हची विविध ई-कॉमर्स साईटवर मोठी मागणी वाढली. अनेक पटीने ग्राहक या उत्पादनासाठी नोंदणी करत आहेत. तर काही ऑनलाईन साईटवर कमिंग सून आणि ऑऊट ऑफ स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. या कंपन्याचे शेअर सध्या तेजीत आहेत.

कालपासून इंडक्शन स्टोव्हची विविध ई-कॉमर्स साईटवर मोठी मागणी वाढली. अनेक पटीने ग्राहक या उत्पादनासाठी नोंदणी करत आहेत. तर काही ऑनलाईन साईटवर कमिंग सून आणि ऑऊट ऑफ स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. या कंपन्याचे शेअर सध्या तेजीत आहेत.

गेल्या तीन व्यापारी सत्रात TTK Prestige Stove Kraft च्या शेअर्समध्ये जवळपास 36 टक्क्यांची जोरदार उसळी दिसली. एलपीजी पुरवठा आता कधी सुरळीत होईल आणि हे संकट किती दिवस टिकेल या अटकळींमुळे ग्राहकांनी या उत्पादनाकंडे मोर्चा वळवला आहे. या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

गेल्या तीन व्यापारी सत्रात TTK Prestige, Stove Kraft च्या शेअर्समध्ये जवळपास 36 टक्क्यांची जोरदार उसळी दिसली. एलपीजी पुरवठा आता कधी सुरळीत होईल आणि हे संकट किती दिवस टिकेल या अटकळींमुळे ग्राहकांनी या उत्पादनाकंडे मोर्चा वळवला आहे. या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

तर नफा कमावण्याच्या स्पर्धेत TTK Prestige Stove Kraft Bajaj Electricals Butterfly या कंपन्यांचे शेअर्स इन्ट्रा डे सत्रात 14 टक्क्यांनी आपटल्याचे समोर आले आहे. मंगळवारी हे शेअर 15 टक्क्यांनी वधारले होते. तर तीन दिवसांत त्यांनी 36 टक्क्यांची भरारी घेतली होती.

तर नफा कमावण्याच्या स्पर्धेत TTK Prestige, Stove Kraft, Bajaj Electricals, Butterfly या कंपन्यांचे शेअर्स इन्ट्रा डे सत्रात 14 टक्क्यांनी आपटल्याचे समोर आले आहे. मंगळवारी हे शेअर 15 टक्क्यांनी वधारले होते. तर तीन दिवसांत त्यांनी 36 टक्क्यांची भरारी घेतली होती.

टीटीके प्रेस्टीजचा शेअर एनएसई इन्ट्राडे सत्रात आज गुरुवारी 15 टक्क्यांनी वधारून 613.5 रुपयांवर आला. तर स्टोव्ह क्राफ्टचा शेअर आज इन्ट्रा डेमध्ये 14 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 522.5 रुपयांवर ट्रेड करत होता. बाजार बंद होण्यापूर्वीचा हा ट्रेंड होता.

टीटीके प्रेस्टीजचा शेअर एनएसई इन्ट्राडे सत्रात आज गुरुवारी 15 टक्क्यांनी वधारून 613.5 रुपयांवर आला. तर स्टोव्ह क्राफ्टचा शेअर आज इन्ट्रा डेमध्ये 14 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 522.5 रुपयांवर ट्रेड करत होता. बाजार बंद होण्यापूर्वीचा हा ट्रेंड होता.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB: आरसीबीच्या टिम डेविडला पंचांना त्रास देणं भोवलं, आयपीएल नियमानुसार बसला दणका
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान
  • आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही
  • शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?
  • Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in