• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Multibagger Stock : 5 वर्षात गुंतवणूकदारांची भरभराट! शेअरची 2470 टक्क्यांची भरारी, किंमत तर केवळ…

March 11, 2026 by admin Leave a Comment


Spice Lounge Food Works हा मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक आहे. या शेअरची किंमत 5 टक्क्यांनी वधारली. त्याला काल अप्पर सर्किट लागले होते. मंगळवारी बीएसईवर हा शेअर 30.16 रुपयांवर ट्रेड करत होता. सेन्सेक्स आणि निफ्टी50 मध्ये हा शेअर वधारला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत मोठे वक्तव्य काल केले. त्यानुसार लवकरच अमेरिका आणि इराण या तणावावर तोडगा काढण्यात येईल. युद्ध लवकरच थांबेल असा दावा ट्रम्प यांनी केला. त्यामुळे बाजाराला काल उधाण आले होते. त्याचा फायदा या शेअरला सुद्धा झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत मोठे वक्तव्य काल केले. त्यानुसार लवकरच अमेरिका आणि इराण या तणावावर तोडगा काढण्यात येईल. युद्ध लवकरच थांबेल असा दावा ट्रम्प यांनी केला. त्यामुळे बाजाराला काल उधाण आले होते. त्याचा फायदा या शेअरला सुद्धा झाला.

काल सेन्सेक्स 809.57 अंकांनी म्हणजे 1 टक्क्यांनी वधारून 78375.73 अंकावर उघडला होता. तर निफ्टी 50  हा 252.75 अंकांनी वधारला. येत्या काळात दोन्ही बेंचमार्क निर्देशांक वाढला. आज त्यात पडझड झाली. या शेअरमध्ये चढउताराचे सत्र आले तरी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचे दिसते.

काल सेन्सेक्स 809.57 अंकांनी म्हणजे 1 टक्क्यांनी वधारून 78,375.73 अंकावर उघडला होता. तर निफ्टी 50 हा 252.75 अंकांनी वधारला. येत्या काळात दोन्ही बेंचमार्क निर्देशांक वाढला. आज त्यात पडझड झाली. या शेअरमध्ये चढउताराचे सत्र आले तरी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचे दिसते.

स्पाईस लॉग्ज स्टॉक हा नोव्हेंबर 2025 मध्ये 72.20 रुपये या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला होता. सध्या हा स्टॉक या उच्चांकापेक्षा 58 टक्क्यांनी घसरला आहे. तर 52 आठवड्यातील निच्चांक 7.69 रुपयांपेक्षा वधारला आहे. मार्च 2025 मध्ये हा शेअर दणकावून आपटला होता. हा शेअर मंगळवारी 5 टक्क्यांनी वधारून 30.16 रुपयांवर पोहचला.

स्पाईस लॉग्ज स्टॉक हा नोव्हेंबर 2025 मध्ये 72.20 रुपये या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला होता. सध्या हा स्टॉक या उच्चांकापेक्षा 58 टक्क्यांनी घसरला आहे. तर 52 आठवड्यातील निच्चांक, 7.69 रुपयांपेक्षा वधारला आहे. मार्च 2025 मध्ये हा शेअर दणकावून आपटला होता. हा शेअर मंगळवारी 5 टक्क्यांनी वधारून 30.16 रुपयांवर पोहचला.

हा स्मॉल कॅप स्टॉक दबावाखाली असला तरी त्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता हा शेअर 35 टक्क्यांनी सडकून आपटला आहे. तर तीन महिन्यात 37 टक्क्यांनी तर एका महिन्यात 10 टक्क्यांनी घसरला आहे. पण एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 254 टक्के तर गेल्या पाच वर्षात 2470 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

हा स्मॉल कॅप स्टॉक दबावाखाली असला तरी त्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता हा शेअर 35 टक्क्यांनी सडकून आपटला आहे. तर तीन महिन्यात 37 टक्क्यांनी तर एका महिन्यात 10 टक्क्यांनी घसरला आहे. पण एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 254 टक्के तर गेल्या पाच वर्षात 2470 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in