• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

March Horoscope 2026 : पुढच्या आठवड्यात पैशांचा पाऊस, या राशींच्या नशिबात धनलाभाचा मोठा योग!

March 7, 2026 by admin Leave a Comment

आता नव्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 9 मार्च ते 15 मार्च हा काळ काही राशींसाठी खूपच चांगला असणार आहे. त्यामुळे आगामी आठवड्यासाठीचे राशीभविष्य नेमके काय आहे? ते जाणून घेऊ या….

 कर्क राशीच्या लोकांनी कुठेही गुंतवणूक करताना सखोल विचार करावा. अगोदर संशोधन करावे अभ्यास करावा आणि नंतरच गुंतवणूक करावी. आपत्कालीन निधीची तरतूदही नक्की करावी. काही ठिकाणी आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मित्राची साथ मिळेल. कुटुंबाला एखादी आनंदाची बातमी मिळेल.

कर्क राशीच्या लोकांनी कुठेही गुंतवणूक करताना सखोल विचार करावा. अगोदर संशोधन करावे, अभ्यास करावा आणि नंतरच गुंतवणूक करावी. आपत्कालीन निधीची तरतूदही नक्की करावी. काही ठिकाणी आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मित्राची साथ मिळेल. कुटुंबाला एखादी आनंदाची बातमी मिळेल.

सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळावा. तुम्हाला या आठवड्यात आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे नव्या संधीचा सकारात्मकपणे विचार करावा. मित्रच तुम्हाला दगा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळीपूर्वक विचार करावा.

कन्या राशीच्या लोकांसाठीही पुढचा आठवडा चांगला ठरणार आहे. कामच्या ठिकाणी प्रशंसा होईल. उद्योग व्यापाराच्या ठिकाणी मोठा नफा होऊ शकतो. प्रवास करताना मात्र काळजी घ्या. सर्व नियमांचे पालन करूनच प्रवास करावा. पैसे गुंतवण्याआधी कुटुंबीयांशी सल्लामसलत करा.

कन्या राशीच्या लोकांसाठीही पुढचा आठवडा चांगला ठरणार आहे. कामच्या ठिकाणी प्रशंसा होईल. उद्योग, व्यापाराच्या ठिकाणी मोठा नफा होऊ शकतो. प्रवास करताना मात्र काळजी घ्या. सर्व नियमांचे पालन करूनच प्रवास करावा. पैसे गुंतवण्याआधी कुटुंबीयांशी सल्लामसलत करा.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?
  • Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !
  • आशा भोसले यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..’
  • Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच
  • भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in