• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mahima chaudhry : आईपेक्षा मुलगी सुंदर, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लेकीची चर्चा; फोटो एकदा पाहाच!

February 2, 2026 by admin Leave a Comment


कधीकाळी संपूर्ण बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणारी दिग्गज अभिनेत्री महिमा चौधरी सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. सध्या ती चित्रपटांत दिसत नाही. परंतु ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहते.

महिमा चौधरी हिच्यासोबत तिची मुलगीदेखील दिसते. महिमा चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे तसेच तिची मुलगी अरिना चौधरी हिचे फोटो टाकते.

महिमा चौधरी हिच्यासोबत तिची मुलगीदेखील दिसते. महिमा चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे तसेच तिची मुलगी अरिना चौधरी हिचे फोटो टाकते.

अरिना चौधरीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.  तिसे सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो व्हायरल झाले आहेत. अरिना सध्या 19 वर्षांची आहे. अरिना आणि महिमा या दोघींनीही एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अरिना चौधरीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. तिसे सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो व्हायरल झाले आहेत. अरिना सध्या 19 वर्षांची आहे. अरिना आणि महिमा या दोघींनीही एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

या कार्यक्रमादरम्यान अरिनाने परिधान केलेला ड्रेस आणि या ड्रेसमध्ये तिचे खुललेले सौंदर्य याची सगळीकडेच चर्चा चालू आहे. महिमाचे जे फोटो व्हायरल होत आहेत त्या तिने ऑलिव्ह ग्रीन शेड असलेला हेवी एम्ब्रॉयडर्ड लाँग आऊटफिट परिधान केला आहे.

या कार्यक्रमादरम्यान अरिनाने परिधान केलेला ड्रेस आणि या ड्रेसमध्ये तिचे खुललेले सौंदर्य याची सगळीकडेच चर्चा चालू आहे. महिमाचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्या तिने ऑलिव्ह ग्रीन शेड असलेला हेवी एम्ब्रॉयडर्ड लाँग आऊटफिट परिधान केला आहे.

या ड्रेसला समोरून डीप ग्रीन पॅनल आहे. हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अरिना खूपच सुंदर दिसत आहे. तिने सिनेसृष्टीत लवकरच पदार्पण करावे अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

या ड्रेसला समोरून डीप ग्रीन पॅनल आहे. हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अरिना खूपच सुंदर दिसत आहे. तिने सिनेसृष्टीत लवकरच पदार्पण करावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये ‘महाभारत’ फेम अभिनेते साकारणार मिर्झा राजे जयसिंग
  • Vastu Shastra : वास्तुदोषापासून मुक्ती हवी आहे, मग या पाच चुका टाळाच
  • IND A vs USA : भारताची वर्ल्ड कपआधी दणक्यात सुरुवात, यूएसएचा 38 धावांनी धुव्वा
  • T20 WC 2026: पहिल्या सामन्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली प्लेइंग 11, तिलक वर्मा आत; सॅमसन बाहेर
  • IND vs PAK : शाहिद आफ्रिदीचा भारत-पाक सामन्यावरुन दुतोंडीपणा, पोस्टमध्ये काय म्हणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in