• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा

March 26, 2026 by admin Leave a Comment


भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केल्याचा आरोप आहे. “21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे तरच भरभराट होईल” अशी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. नायरा कंपनीच्या अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या वीस दिवसांपासून इंधन उपलब्ध नाही. मागणी करूनही तब्बल पंधरा दिवसांनीच टँकर मिळत असल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गुजरात प्रशासनाने बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in