Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फायनलमध्ये महेंद्र गायकवाडचा धुव्वा उडवत पटकावली मानाची गदा March 22, 2026 by admin Leave a Comment नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा धुव्वा उडवत ही मानाची चांदीची गदा पटकावली आहे. Source link
Leave a Reply