• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Keasri Final : फायनलमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर आमनेसामने, कोण जिंकणार मानाची गदा?

March 22, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील वाघोलीतून क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम फेरीतील 2 कुस्तीपटू अखेर निश्चित झाले आहेत. 68 व्या महाराष्ट्र केसरी माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विजयी झाला आहे. महेंद्र गायकवाड याने हिंगोलीच्या सिकंदर शेख याच्यावर एकतर्फी विजय मिळवून फायनलमध्ये धडक दिली आहे. तर गादी विभागातून (मॅट) हर्षवर्धन सदगीर याने फायलनचं तिकीट मिळवलं आहे. हर्षवर्धनने जय पाटील याचा पराभव करुन ही कामगिरी केली आहे. त्यामुळे आता मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी या गदेसाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात थरार रंगणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याकडे कुस्ती चाहत्यांचं लक्ष लागून आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in