• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Budget 2026-27: अजित पवार घालायचे तेच जॅकेट…. दादा सातत्याने का घालायचे गुलाबी रंगाचं जॅकेट?

March 6, 2026 by admin Leave a Comment


28 जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. तेव्हा अजित पवार यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं… अशी माहिती देखील समोर आहे. आता अजित पवार जे जॅकेट घालायचे, तसंच जॅकेट देवेंद्र फडणवीस यांनी देखील घातलं.

सांगायचं झालं तर अजित पवार कोणत्याही मोठ्या सरकारी कामासाठी किंवा सभेसाठी अजित पवार गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे...  त्यामागे देखील मोठं कारण होतं. आता अजित पवार यांची कमतरता भासू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील गुबाली रंगाचं जॅकेट घातलं.

सांगायचं झालं तर, अजित पवार कोणत्याही मोठ्या सरकारी कामासाठी किंवा सभेसाठी अजित पवार गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे… त्यामागे देखील मोठं कारण होतं. आता अजित पवार यांची कमतरता भासू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील गुबाली रंगाचं जॅकेट घातलं.

लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं याच यशानंतर अजित पवार अनेक महत्त्वाच्या कामांसाठी जात असताना  गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे... तर अर्थसंकल्प सादर करताना मुख्यंमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहील.. अशी घोषणा देखील केली आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं, याच यशानंतर अजित पवार अनेक महत्त्वाच्या कामांसाठी जात असताना गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे… तर, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यंमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहील.. अशी घोषणा देखील केली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजणांची घोषणा केली. एवढंच नाही तर विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा असेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं... 2047 पर्यंत राज्याचे अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे... असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजणांची घोषणा केली. एवढंच नाही तर, विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा असेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं… 2047 पर्यंत राज्याचे अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे… असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी राज्याचा बजेट सादर केला आहे. अजित पवार यांनी 11 वेळा राज्याचं बजेट सादर केलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवलं.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी राज्याचा बजेट सादर केला आहे. अजित पवार यांनी 11 वेळा राज्याचं बजेट सादर केलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in