• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG Shortage: ना सौदी, ना कतार, हा देश बनवतो सर्वाधिक LPG

March 13, 2026 by admin Leave a Comment


स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई – इराण आणि इस्राईल-अमेरिका युद्धाचे पडसाद आता भारतात जाणवू लागला आहे, गॅस एजन्सीच्या बाहेर रिकामे सिलिंडर घेऊन रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्याने गॅस एजन्सींना पोलिस संरक्षण देण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर अशा तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे.मग, कोणता देश सर्वात जास्त एलपीजी बनवतो ते पाहूयात…(फोटो: PTI)

 सर्वात जास्त एलपीजी बनवणारा देश - जगात सर्वात जास्त एलपीजीचे उत्पादन करणारा देश अमेरिका आहे. एलपीजीला कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या प्रक्रियेनंतर तयार केले जाते. रिफायनरीत कच्च्या तेलाची शुद्धी केली जाते. तेव्हा त्यातून  अनेक गॅस बाहेर पडतात. एलपीजी देखील याच प्रक्रियेच्यावेळी बाहेर पडतो. (फोटो: Pixabay)

सर्वात जास्त एलपीजी बनवणारा देश – जगात सर्वात जास्त एलपीजीचे उत्पादन करणारा देश अमेरिका आहे. एलपीजीला कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या प्रक्रियेनंतर तयार केले जाते. रिफायनरीत कच्च्या तेलाची शुद्धी केली जाते. तेव्हा त्यातून अनेक गॅस बाहेर पडतात. एलपीजी देखील याच प्रक्रियेच्यावेळी बाहेर पडतो. (फोटो: Pixabay)

अमेरिका सर्वात पुढे का ? अमेरिका एलपीजी तयार करण्यात सर्वात पुढे का? अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वात मोठे रिफायनरी नेटवर्क आहे. त्यामुळे जगातल्या मोठ्या भागाला अमेरिका स्वयंपाकाची गॅसचा पुरवठा करतो. (फोटो: PTI)

अमेरिका सर्वात पुढे का ? अमेरिका एलपीजी तयार करण्यात सर्वात पुढे का? अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वात मोठे रिफायनरी नेटवर्क आहे. त्यामुळे जगातल्या मोठ्या भागाला अमेरिका स्वयंपाकाची गॅसचा पुरवठा करतो. (फोटो: PTI)

किती देश एलपीजी तयार करतात - अमेरिकेच्या नंतर एलपीजी निर्मितीत अनेक देश आहेत.त्यात रशिया चीन कतार सौदी अरब संयुक्त अरब अमिराती कॅनडा इराण आणि अल्जेरियाचा यात समावेश आहे. स्वयंपाकाचा एलपीजी दोन घटकांपासून  तयार होतो. क्रुड ऑईल आणि नैसर्गिक गॅस हे ते दोन घटक. (फोटो: PTI)

किती देश एलपीजी तयार करतात – अमेरिकेच्या नंतर एलपीजी निर्मितीत अनेक देश आहेत.त्यात रशिया, चीन, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, इराण आणि अल्जेरियाचा यात समावेश आहे. स्वयंपाकाचा एलपीजी दोन घटकांपासून तयार होतो. क्रुड ऑईल आणि नैसर्गिक गॅस हे ते दोन घटक. (फोटो: PTI)

भारत किती एलपीजी आयात करतो? आकडेवारीनुसार भारत ६० टक्के एलपीजी दुसऱ्या देशांकडून आयात करतो. सर्वाधिक आयात मध्य पूर्वेतील देशांतून होते. तर ४० टक्के एलपीजी गॅस भारतात तयार होते. सरकारने आता या कंपन्यांना प्रोडक्शन वाढवण्यास सांगितले आहे.  (फोटो: PTI)

भारत किती एलपीजी आयात करतो? आकडेवारीनुसार भारत ६० टक्के एलपीजी दुसऱ्या देशांकडून आयात करतो. सर्वाधिक आयात मध्य पूर्वेतील देशांतून होते. तर ४० टक्के एलपीजी गॅस भारतात तयार होते. सरकारने आता या कंपन्यांना प्रोडक्शन वाढवण्यास सांगितले आहे. (फोटो: PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in