• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LIC च्या या योजना म्हणजे पैशांचा पाऊस, मिळतील भरफरून पैसे!

March 22, 2026 by admin Leave a Comment

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या…

 एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358  रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. योजनेची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांसह तुम्हाला व्याजदेखील मिलते.

एलआयस जीवन शिरोमणी हीदेखील अशीच एक योजना आहे. ही एक प्रिमियम सुरक्षा कवच योजना आहे. तुम्हाला या योजनेत एक कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करता येऊ शकतो. एलआयसी जीवन उमंग हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाला 8 टक्क्यांनी गॅरंटीड मनिबॅक पैसे मिळतात.

एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो, त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत
  • ओठांवर लाल लिपस्टिक दिसताच भयानक शिक्षा; एखाद्या महिलेने हिंमत केल्यास…हादरवून टाकणारा कायदा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in