• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lara Dutta : ‘आम्ही नवीन होतो आणि..’ अक्षय कुमारने प्रियंका चोपडाचा फायदा उचलला का? अखेर लारा दत्ताने सोडलं मौन

April 11, 2026 by admin Leave a Comment

अंदाज चित्रपटापासून अक्षय कुमार आणि प्रियंका चोपडामध्ये अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या. आता लारा दत्ताने जुन्या आठवणींना उजाळा देताना अक्षय कुमारचं सेटवर वर्तन कसं होतं? त्यावर तिने प्रकाश टाकला आहे.

लारा दत्ताने एटीएनकनाडा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या सोबतचे किस्से आणि जुन्या आठवणी सांगितल्या. मिस यूनिवर्सचा किताब जिंकल्यानंतर तिच्या करिअरची सुरुवात 'अंदाज' चित्रपटाने झाली.

लारा दत्ताने एटीएनकनाडा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या सोबतचे किस्से आणि जुन्या आठवणी सांगितल्या. मिस यूनिवर्सचा किताब जिंकल्यानंतर तिच्या करिअरची सुरुवात 'अंदाज' चित्रपटाने झाली.

तिच्यासोबत या चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियंका चोपडा होते. लाराने अक्षयकडून मिळणाऱ्या सपोर्टचं कौतुक केलं. त्याला आपला मित्र फिलोसोफर मार्गदर्शक म्हटलं.

तिच्यासोबत या चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियंका चोपडा होते. लाराने अक्षयकडून मिळणाऱ्या सपोर्टचं कौतुक केलं. त्याला आपला मित्र, फिलोसोफर, मार्गदर्शक म्हटलं.

लारा दत्ता अक्षय कुमारच्या व्यवहाराबद्दल बोलली. तो खूप प्रोटेक्टिव माणूस आहे. मी आणि प्रियंकाने एकाचवेळी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलेलं. दोन्ही मुलींच्या डोळ्यात बरीच स्वप्न होती.

लारा दत्ता अक्षय कुमारच्या व्यवहाराबद्दल बोलली. तो खूप प्रोटेक्टिव माणूस आहे. मी आणि प्रियंकाने एकाचवेळी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलेलं. दोन्ही मुलींच्या डोळ्यात बरीच स्वप्न होती.

आम्हाला काही माहित नव्हतं. मार्गदर्शन नव्हतं. पण अक्षय कुमारने याचा कधी फायदा उचलला नाही. तो शानदार माणूस आहे. बिझनेसबद्दल त्याला माहितीय. पण त्याने कधी आमचा फायदा उचलला नाही असं लारा दत्ता म्हणाली.

आम्हाला काही माहित नव्हतं. मार्गदर्शन नव्हतं. पण अक्षय कुमारने याचा कधी फायदा उचलला नाही. तो शानदार माणूस आहे. बिझनेसबद्दल त्याला माहितीय. पण त्याने कधी आमचा फायदा उचलला नाही असं लारा दत्ता म्हणाली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
  • Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे?
  • Harshwardhan Sapkal | वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला – हर्षवर्धन सपकाळ
  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in