• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kolhapur | कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्क करणारं

April 9, 2026 by admin Leave a Comment


कोल्हापूर आणि सांगली येथून येणाऱ्या गुळावर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठराविक तारखेनंतर कोल्हापूर आणि संगली या भागातील गुळ खरेदी करायचा नाही, अशी स्पष्ट भूमिका गुजरात मधील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांमध्ये आणि उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या कोल्हापूर तसेच सांगलीत मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त गुळ विक्रीसाठी पाठवण्याची घाई सुरू आहे.

या निर्णयामागे महत्त्वाचं कारण म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत काही गुळामध्ये घातक रसायनांचे अंश आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जबाबदारी टाळण्यासाठी सावध पवित्रा घेतला आहे. मात्र हे रसायन नेमकं कुठून आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आधीच गुळाला अपेक्षित दर मिळत नसताना या नव्या संकटामुळे शेतकरी आणि उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या
  • Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?
  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in