• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kissing सीनमुळे गाजलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’चित्रपटात करिश्मा कपूरपेक्षा पण सुंदर हिरॉईन दिसली असती, पण…

February 4, 2026 by admin Leave a Comment

आज देश-विदेशात स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवणाऱ्या या अभिनेत्रीने अभियात पदार्पण करण्याआधीच जगभरात देशाचं नाव उंचावलं होतं. अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करण्याआधी तिने एक-दोन नाही, तर चार-चार चित्रपट धुडकावले. यातला एक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यामुळे करिश्मा कपूरचं करिअर चमकलं.

मिस इंडिया स्पर्धेसाठी  चार-चार चित्रपटांच्या ऑफर धुडकावलेल्या. तिने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की मिस इंडिया स्पर्धेसाठी तिने  'राजा हिंदुस्तानी'सह चार चित्रपट नाकारलेले. 'राजा हिंदुस्तानी'नंतर करिश्मा कपूरने केला. हा सुपरडूपर हिट चित्रपट ठरला.

मिस इंडिया स्पर्धेसाठी चार-चार चित्रपटांच्या ऑफर धुडकावलेल्या. तिने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, मिस इंडिया स्पर्धेसाठी तिने 'राजा हिंदुस्तानी'सह चार चित्रपट नाकारलेले. 'राजा हिंदुस्तानी'नंतर करिश्मा कपूरने केला. हा सुपरडूपर हिट चित्रपट ठरला.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव ऐश्वर्या राय आहे. अभिनेत्री बनण्याआधी ऐश्वर्या मॉडल होती. अभिनयासोबत तिचं मॉडलिंग करिअरही यशस्वी ठरलं.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव ऐश्वर्या राय आहे. अभिनेत्री बनण्याआधी ऐश्वर्या मॉडल होती. अभिनयासोबत तिचं मॉडलिंग करिअरही यशस्वी ठरलं.

कर्नाटकात मंगळुरु येथे जन्मलेल्या ऐश्वर्याच कुटुंब नंतर मुंबईत आलं. ऐश्वर्याने मुंबईच्या शाळेतून शिक्षण घेतलं. वयाच्या 17-18 व्या वर्षीच तिने मॉडल म्हणून काम सुरु केलं.

कर्नाटकात मंगळुरु येथे जन्मलेल्या ऐश्वर्याच कुटुंब नंतर मुंबईत आलं. ऐश्वर्याने मुंबईच्या शाळेतून शिक्षण घेतलं. वयाच्या 17-18 व्या वर्षीच तिने मॉडल म्हणून काम सुरु केलं.

21 वर्षाच्या ऐश्वर्या रायने वर्ष 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवला. त्याचवर्षी ती फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. तिथे तिला अभिनेत्री सुष्मिता सेनकडून पराभव स्वीकारावा लागलेला.

21 वर्षाच्या ऐश्वर्या रायने वर्ष 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवला. त्याचवर्षी ती फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. तिथे तिला अभिनेत्री सुष्मिता सेनकडून पराभव स्वीकारावा लागलेला.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्या
  • दीपिकाला तिचा हट्टच नडला; 1000 कोटींच्या चित्रपटातून एक्झिट, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली जागा
  • आयुष आणि तन्वीची रात्री चर्चा, बिग बॉसमध्ये आज भांडणाऐवजी काय घडणार?
  • ‘World T20’ नाव बदलून ‘T20 World Cup’ कसं झालं? त्या मागचं लॉजिक काय? जाणून घ्या
  • IND vs AFG : अफगाणी जोडीचा सेमी फायनलमध्ये शतकी तडाखा, टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान, फायनलचं तिकीट कोण मिळवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in