
अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
अभिनेत्री काजोल आहे बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री स्वतःबद्दल एक खास गोष्ट देखील सांगितली आहे.
स्वतःचे काही फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, 'मी मरण्यापूर्वी करण्याच्या 100 गोष्टी वाचून पूर्ण केल्या.. पण मदतीसाठी हाक मारणे… हे त्यामध्ये कधीच नव्हतं… याचं मला आश्चर्य वाटतं… असं देखील काजोल कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.
सांगायचं झालं तर, कजोल हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. काजोल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतं.
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




Leave a Reply