• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan : वर्ल्ड कपनंतर जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशनचे बिकिनीमधील हॉट फोटो व्हायरल

March 11, 2026 by admin Leave a Comment


जसप्रीत बुमराहची लेडी लव संजना गणेशनचं फॅशन वर्ल्डशी नातं होतं. संजना ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट होती. तिने फेमिना स्टाइल डीवामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलय.

बुमहारची पत्नी जितकी सुंदर आहे तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा आहे. ती तिच्या सिजलिंग अदांनी फॅन्सना आकर्षित करते. तिचे काही बोल्ड फोटो आता समोर आलेत.

बुमहारची पत्नी जितकी सुंदर आहे, तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा आहे. ती तिच्या सिजलिंग अदांनी फॅन्सना आकर्षित करते. तिचे काही बोल्ड फोटो आता समोर आलेत.

संजनाचं इन्स्टाग्राम हँडल तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. तिच्या हँडलवर अनेक बिकिनी फोटोज सुद्धा आहेत. यात ती सुपर गॉर्जियस दिसतेय. ती तिचा प्रत्येक लूक ग्रेस सोबत कॅरी करते.

संजनाचं इन्स्टाग्राम हँडल तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. तिच्या हँडलवर अनेक बिकिनी फोटोज सुद्धा आहेत. यात ती सुपर गॉर्जियस दिसतेय. ती तिचा प्रत्येक लूक ग्रेस सोबत कॅरी करते.

संजनाच्या पोस्टवरुन समजतं की तिला फिरायला खूप आवडतं. खासकरुन बीचवर फिरायला. कारण बहुतांश फोटोंजमध्ये ती बीचवर चील करताना दिसते.

संजनाच्या पोस्टवरुन समजतं की तिला फिरायला खूप आवडतं. खासकरुन बीचवर फिरायला. कारण बहुतांश फोटोंजमध्ये ती बीचवर चील करताना दिसते.

वेस्टर्न ग्लॅमरस लुक्ससह संजना देसी लुकमध्ये सुद्धा तितकीच भारी दिसते. वेस्टर्नसोबत ती साड़ी सूट मध्ये सुद्धा कमाल दिसते.  तिच्या अदांवर फॅन्स फिदा आहेत.

वेस्टर्न, ग्लॅमरस लुक्ससह संजना देसी लुकमध्ये सुद्धा तितकीच भारी दिसते. वेस्टर्नसोबत ती साड़ी, सूट मध्ये सुद्धा कमाल दिसते. तिच्या अदांवर फॅन्स फिदा आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in