• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ishan Kishan: अवघ्या 14 चेंडूत शतकाचा उंबरठा गाठला, इशान किशनने षटकार मारत शतक केलं साजरं

January 31, 2026 by admin Leave a Comment

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात 5 गडी गमवून 271 धावा केल्या. तसेच विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. यात मोलाचा वाटा राहिला तो इशान किशनचा.. त्याच्या झंझावाती शतकामुळे भारताला धावांचा पल्ला गाठता आला. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसन 6 धावा करून बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागच्या सामन्यात त्याला बेंचवर बसावं लागलं होतं. पण यावेळी त्याने पूर्ण वसुली केली. 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याचा शतकाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. (Photo- BCCI Twitter)

 इशान किशनने अर्धशतक ठोकल्यानंतर पुढच्या 14 चेंडूत शतक साजरं केलं. त्याने 42 चेंडूत शतक पूर्ण केलं. अर्धशतक ठोकल्यानंतर त्याला पुढच्या 50 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 14 चेंडू लागले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्याचा आक्रमक अंदाज अधिक तीव्र दिसला. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने या सामन्यात 43  चेंडूंचा सामना केला आणि 103 धावांची खेळी केली. इशान किशनने त्याच्या शानदार शतकी खेळीदरम्यान एकूण 6 चौकार आणि 10 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 239.53 चा होता. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने भारतासाठी पाचवं वेगवान शतक ठोकलं. तर न्यूझीलंडविरुद्धचं हे पहिलं वेगवान शतक ठरलं आहे.  टी20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत इशान किशन आता भारतासाठी संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. इशान किशनचं हे सातवं शतक आहे. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in