• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran | भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना

April 11, 2026 by admin Leave a Comment


भारताकडून इराणला वैद्यकीय मदतीची दुसरी खेप रवाना करण्यात आली आहे असून इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मदत पाठवण्यात आली आहे. तेथील आरोग्य यंत्रणेवर वाढलेल्या ताणाला कमी करण्यच्या उद्देशाने ही मदत केली जात आहे.

ही मदत इराणच्या इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द केली जाणार आहे. या खेपेत औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक साहित्याचा समावेश आहे. संघर्षामुळे जखमी आणि आजारी नागरिकांची संख्या वाढत असल्याने या मदतीला विशेष महत्त्व आहे.

भारत सरकारने यापूर्वीही मदतीची एक खेप पाठवली होती. मानवतावादी दृष्टीकोनातून भारताने ही भूमिका घेतली असून, संकटाच्या काळात इराणला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in