
सनरायजर्स हैदराबादने राजस्थानला रॉयल्सवर 57 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील हा एकूण दुसरा विजय ठरला. हैदराबादने राजस्थानसमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर रोखलं. हैदराबादने यासह राजस्थानचा विजयरथ रोखला. हैदराबादला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.
Leave a Reply