• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Points Table: पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

April 1, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) विजयी सलामी दिली. दिल्लीने बुधवारी 1 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत आपल्या मोहिमेतील पहिला सामना जिंकला. दिल्लीचा हा लखनौ विरुद्धचा एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला. तर लखनौ दिल्लीला रोखण्यात अपयशी ठरली. दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यासह 19 व्या मोसमातील पहिल्या फेरीची सांगता झाली. या पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या 5 संघांनी पहिल्या फेरीत विजय मिळवलाय. तर गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स,सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हे 5 संघ 19 व्या मोसमातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्या अपयशी ठरले.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..
  • दैनंदिन जीवनात कापूराचे ‘हे’ आश्चर्यकारक उपयोग तुमच्या आरोग्यास ठरतील फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in