IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती April 12, 2026 by admin Leave a Comment रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 12 एप्रिलला मुंबई इंडियन्सला एकतर्फी फरकाने पराभूत केलं. त्याआधी गुजराच टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी आहे हे आपण जाणून घेऊयात.
Leave a Reply