
गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर शेवटच्या चेंडूवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. गुजरातने यासह विजयाचं खातं उघडलं. तर दिल्लीने जिंकलेला सामना गमावला. दिल्लीला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. दिल्लीने जवळपास सामना जिंकलाच होता. मात्र शेवटच्या चेंडूवर गेम फिरला आणि गुजरातने दिल्लीवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी पोहचली आहे? हे जाणून घेऊयात.
Leave a Reply