• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 KKR Captaincy : अजिंक्य रहाणे याचा 19 व्या मोसमाआधी कर्णधारपदाचा राजीनामा? पोस्ट व्हायरल, खरं काय?

March 13, 2026 by admin Leave a Comment


बीसीसीआयकडून आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाचं 11 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील  वेळापत्रक जाहीर करण्यात आलं.  आयपीएलच्या स्पर्धेदरम्यान 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यस्थेचा विचार करुन बीसीसीआयकडून 19 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.  या पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघाला पहिल्या टप्प्यात 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.  या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजूून 2 आठवड्यांचा अवधी आहे. मात्र त्याआधी 10 संघ तयारीला लागले आहेत. अशात मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे याने कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
  • तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?
  • युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले
  • MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in