• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : 10 संघ आणि 10 खेळाडू, 19 व्या मोसमातील सर्वात युवा क्रिकेटर कोण?

March 17, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान एकूण 4 डबल होणार आहेत. आयपीएल स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेद्वारे स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय. आयपीएल म्हणजेच युवांची स्पर्धा असं समीकरण आहे. या निमित्ताने 19 व्या मोसमात खेळणाऱ्या 10 संघांमधील 10 युवा खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in