• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी ऑल टाइम रेकॉर्ड सेट करणार असल्याचा दावा केला जात आहे. असं आम्ही नाही तर वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक सांगत आहे. वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी टीव्ही 9 शी बोलताना असा दावा केला आहे. त्यामुळे या विक्रमाबाबत ऐकून वाचून सर्वांची उत्सुकता वाढली आहे. (Photo: BCCI/IPL)

मनीष ओझा यांच्या मते वैभव सूर्यवंशी ऑल टाइम रेकॉर्ड मोडू शकतो. हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने 175 धावा केल्या आहेत. पण हा विक्रम मोडणं नाही त्याच्या पुढे जाणार असल्याचा दावा मनीष ओझा यांनी केला आहे. त्यांच्या मते वैभव सूर्यवंशी कोणत्या ना कोत्या डावात 200 धावांची खेळी नक्कीच खेळेल आणि ऑल टाइम रेकॉर्ड सेट करेल. (Photo: BCCI/IPL)

मनीष ओझा यांच्या मते वैभव सूर्यवंशी ऑल टाइम रेकॉर्ड मोडू शकतो. हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने 175 धावा केल्या आहेत. पण हा विक्रम मोडणं नाही त्याच्या पुढे जाणार असल्याचा दावा मनीष ओझा यांनी केला आहे. त्यांच्या मते, वैभव सूर्यवंशी कोणत्या ना कोत्या डावात 200 धावांची खेळी नक्कीच खेळेल आणि ऑल टाइम रेकॉर्ड सेट करेल. (Photo: BCCI/IPL)

ख्रिस गेलने आरसीबीकडून खेळताना 2013 मध्ये 175 धावांची खेळी केली होती. पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्या केलेली 175 धावांची खेळी अद्याप विक्रमाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. गेल्या 13 वर्षापासून हा विक्रम अबाधित आहे. त्यामुळे आता हा विक्रम वैभव सूर्यवंशी मोडण्याची शक्यता आहे. (Photo: BCCI/IPL)

वैभव सूर्यवंशी आता 15 वर्षांचा असून त्याने अनेक विक्रम मोडले आणि रचले आहेत. त्यामुळे वैभव सूर्यवंशी भविष्यात किती विक्रम रचेल हे आता सांगणं कठीण आहे. पण त्याचा फॉर्म पाहता नव्या विक्रमांना गवसणी घालणार हे नक्की आहे. (Photo: BCCI/IPL)

वैभव सूर्यवंशी आतापर्यंत राजस्थान रॉयल्सकडून 3 सामने खेळला असून 122 केल्या आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 52 धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट हा 248.97 चा आहे. वैभव या स्पर्धेत काय विक्रम रचतो? याकडे आता लक्ष असणार आहे. (Photo: BCCI/IPL)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in