• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : खूप सुंदर अ‍ॅटिट्यूड, आयपीएलध्ये सुनील गावस्कर यांना एका मराठमोळ्या क्रिकेटपटूने जिंकलं

April 9, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लीगमध्ये काही वर्षांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स टीमचा दबदबा होता. एमएस धोनी या टीमची ओळख आहे. पण सध्या याच चेन्नई टीमला वाईट दिवस पहावे लागतायत. काल त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमकडून पराभव झाला. चेन्नईची अशी अवस्था त्यांच्या चाहत्यांना पहावत नाहीय.

याआधी दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने CSK ला पराभूत केलं. ऋतुराज गायकवाडकडे टीमचं नेतृत्व आहे. पंजाब विरुद्ध 209 धावांचं मोठ लक्ष्य उभारुनही चेन्नईची टीम हरली. महत्वाचं म्हणजे हा सामना शुक्रवारी चेन्नईच्या घरच्या मैदानावर झाला होता. सध्या CSK ची टीम धोनीशिवाय खेळत आहे.

पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक मराठमोळ्या क्रिकेटपटूने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव आहे आयुष म्हात्रे. आयुष आता फक्त 18 वर्षांचा आहे. त्याने 43 चेंडूत 73 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 6 फोर आणि 5 सिक्स लगावले. त्यामुळे चेन्नईच्या टीमला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.   Prakash Singh/Getty Images

आयुष म्हात्रेच्या खेळाचं महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा भरभरुन कौतुक केलं. आयुषसाठी तीन नंबरची जागा परफेक्ट आहे  असं गावस्कर म्हणाले. अंडर 19 मध्ये तो खाली बॅटिंगला येतो. पण इथे तीन नंबरची पोजिशन त्याला सूट होते. आधीच्या सामन्यात तो पहिल्या बॉलवर आऊट झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने यामुळे काही फरक पडला नसल्याचं दाखवून दिलं.

आयुष म्हात्रेच्या खेळाचं महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा भरभरुन कौतुक केलं. आयुषसाठी तीन नंबरची जागा परफेक्ट आहे, असं गावस्कर म्हणाले. अंडर 19 मध्ये तो खाली बॅटिंगला येतो. पण इथे तीन नंबरची पोजिशन त्याला सूट होते. आधीच्या सामन्यात तो पहिल्या बॉलवर आऊट झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने यामुळे काही फरक पडला नसल्याचं दाखवून दिलं.

पुढच्या पिढीचा हा जो माइंड सेट म्हणजे विचारसरणी आहे तेच खरं सौंदर्य आहे. ते भूतकाळात फार रमत नाहीत. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करतात. हा खूप सुंदर अ‍ॅटिट्यूड आहे असं सुनील गावस्कर म्हणाले.

पुढच्या पिढीचा हा जो माइंड सेट म्हणजे विचारसरणी आहे तेच खरं सौंदर्य आहे. ते भूतकाळात फार रमत नाहीत. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करतात. हा खूप सुंदर अ‍ॅटिट्यूड आहे असं सुनील गावस्कर म्हणाले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in