• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : एक झालं आता दुसरं.. 18 कोटी मोजून विकत घेतलेल्या या स्टार बॉलरने आयपीएलमधल्या मोठ्या टीमचं टेन्शन वाढवलं

March 11, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता IPL 2026 चा सीजन सुरु होतोय. 28 मार्चपासून नवीन सीजन सुरु होणार आहे. पुढचे दोन महिने क्रिकेट रसिकांना मेजवानी असेल. काही टीम्सनी आयपीएलची तयारी सुरु केलीय. पण काही टीम्सच्या अडचणीच संपत नाहीयत. कोलकाता नाइट रायडर्स यात सर्वात वर आहे. (Photo: PTI)

आधीच वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला नाईलाजाने रिलीज करावं लागल्याने कोलकाता नाइट रायडर्सची टीम अडचणीत आहे. आता त्यांचा स्टार श्रीलंकन वेगवान गोलंदाज मतीषा पतिरणा यांच्या फिटनेसने टीमच्या अडचणी वाढवल्या आहेत. (Photo: PTI)

मतीषा पतिरणाला टी20 वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो टुर्नामेंटमधून बाहेर गेला. त्यानंतर तो अजूनही फिट झालेला नाही. (Photo: PTI)

मतीषा पतिरणाला टी20 वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो टुर्नामेंटमधून बाहेर गेला. त्यानंतर तो अजूनही फिट झालेला नाही. (Photo: PTI)

18 फेब्रुवारीला त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला कमीत कमी चार आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे त्याच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. दुखापतीमधून सावरल्यानंतर मॅच फिट होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल. (Photo: PTI)

 चेन्नई सुपर किंग्सकडून मतीषा पतिरणाने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. फ्रेंचायजीने त्याला मागच्या ऑक्शनवेळीच रिलीज केलं होतं. त्यानंतर KKR ने त्याला 18 कोटी रुपये मोजून विकत घेतलं.(Photo: PTI)

चेन्नई सुपर किंग्सकडून मतीषा पतिरणाने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. फ्रेंचायजीने त्याला मागच्या ऑक्शनवेळीच रिलीज केलं होतं. त्यानंतर KKR ने त्याला 18 कोटी रुपये मोजून विकत घेतलं.(Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in