• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: आरसीबीने यश दयालला संघातून काढलं? स्पर्धेपूर्वी नेमकं काय घडलं? जाणून घ्या

March 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत गतविजेता आरसीबी संघ पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून उतरणार आहे. गेल्या काही वर्षांपासूनचं स्वप्न मागच्या पर्वात पूर्ण झालं. आता पुन्हा जेतेपदाची तयारी सुरू केली आहे. असं असताना सराव शिबिरात यश दयालची गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. (Photo: BCCI/IPL)

आरसीबीने यश दयालला संघातून काढलं तर नाही ना? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे.  पण याबाबत ठोस अशी माहिती नाही. पण चर्चा सुरू असताना आरसीबी संघाने तयार केलेल्या ग्राफिक्समधूनही त्याचा फोटो काढला आहे. त्यामुळे अनेकांनी काढल्याची शक्यता वर्तवली आहे. (Photo: BCCI/IPL)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार यश दयालने स्वत:ला क्रिकेटपासून दूर केलं आहे. त्याचे लहानपणीचे कोच देखील त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याशी कोणताच संवाद झाला नाही. युपीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की सप्टेंबर महिन्यात सेंटर ऑफ एक्सीलेंसमधून कॉल आला होता. पण आम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकलो नाहीत. त्याने नंबर बदलला आहे. (Photo: BCCI/IPL)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यश दयालने स्वत:ला क्रिकेटपासून दूर केलं आहे. त्याचे लहानपणीचे कोच देखील त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याशी कोणताच संवाद झाला नाही. युपीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सप्टेंबर महिन्यात सेंटर ऑफ एक्सीलेंसमधून कॉल आला होता. पण आम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकलो नाहीत. त्याने नंबर बदलला आहे. (Photo: BCCI/IPL)

यश दयाल हा लैगिंक अत्याचाराच्या दोन प्रकरणात अडकला आहे. एक गाझियाबाद आणि दुसरा जयपूरमध्ये सुरू आहे. या कायदेशीर प्रक्रियेचा नकारात्मक प्रभाव त्याच्या क्रिकेट करिअरवर पडला आहे. (Photo: BCCI/IPL)

यश दयाल हा लैगिंक अत्याचाराच्या दोन प्रकरणात अडकला आहे. एक गाझियाबाद आणि दुसरा जयपूरमध्ये सुरू आहे. या कायदेशीर प्रक्रियेचा नकारात्मक प्रभाव त्याच्या क्रिकेट करिअरवर पडला आहे. (Photo: BCCI/IPL)

यश दयाल आयपीएल 2024 पासून आरसीबी संघासोबत आहे. मागच्या दोन पर्वात आरसीबीसाठी 29 सामने खेळला आणि 28 विकेट काढल्या आहेत. (Photo: BCCI/IPL)

यश दयाल आयपीएल 2024 पासून आरसीबी संघासोबत आहे. मागच्या दोन पर्वात आरसीबीसाठी 29 सामने खेळला आणि 28 विकेट काढल्या आहेत. (Photo: BCCI/IPL)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in