• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा रनआऊट होण्याचा ठपका या तीन खेळाडूंवर

March 16, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. असं असताना काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. यात नकोसा विक्रम आहे रनआऊटचा… चला जाणून घेऊयात कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा धावचीत झाला. (Photo- IPL/BCCI)

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा नकोसा विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. तुम्ही वाचलंत ते अगदी खरं आहे. टॉप 3 मध्ये भारतीय खेळाडू आहे. चला जाणून कोणत्या खेळाडूने सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा नकोसा मान मिळवला आहे. (Photo- IPL/BCCI)

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे. गौतम गंभीर सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. पण हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर आहे. आयपीएलच्या 154 सामन्यात 16 वेळा धावचीत झाला आहे. (Photo- IPL/BCCI)

टीम इंडियाचा माजी सलामीवर शिखर धवन या यादीत गौतम गंभीरसोबत आहे. शिखर धवन 2008 ते 2024 या कालावधीत आयपीएल खेळला. यात 16 वेळा धावचीत होण्याचा नकोसा रेकॉर्ड नावावर केला आहे. (Photo- IPL/BCCI)

टीम इंडियाचा माजी सलामीवर शिखर धवन या यादीत गौतम गंभीरसोबत आहे. शिखर धवन 2008 ते 2024 या कालावधीत आयपीएल खेळला. यात 16 वेळा धावचीत होण्याचा नकोसा रेकॉर्ड नावावर केला आहे. (Photo- IPL/BCCI)

रनआऊट होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएल 257 सामन्यात दिनेश कार्तिक 15वेळा धावचीत झाला आहे. दिनेश कार्तिक फिनिशरची भूमिका बजावतो. त्यामुळे शेवटच्या षटकात झटपट धाव घेण्याच्या नादात विकेट गमावली आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in