• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आयपीएल फायनलमधील अजिंक्य खेळाडू, 16 क्रिकेटपटूंमध्ये रोहित कितव्या स्थानी?

March 17, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने सर्व संघ तयारीला लागले आहे. आरसीबी ही गतविजेता आहे. तर पंजाब किंग्स गतउपविजेता आहे. आपण आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अजिंक्य असलेल्या 16 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. यामध्ये 16 पैकी 6 खेळाडू विदेशी आहेत. तर 10 भारतीय खेळाडू आहेत. (Photo Credit : PTI)

Rohit Sharma Mi Mumbai

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्मा खेळाडू म्हणून अंतिम फेरीत अजिंक्य राहिला आहे. रोहित एकूण 6 वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. रोहित या सहाही सामन्यात खेळाडू म्हणून विजयी ठरला आहे. रोहितने 5 वेळा आपल्या नेतृत्वात मुंबईला विजयी केलंय. तर रोहित एकदा डेक्कन चाजर्स या आयपीएल विजेता संघातील सदस्य होता. (Photo Credit : PTI)

Krunal Pandya RCB

रोहितनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी कृणाल पंड्या विराजमान आहे. कृणाल खेळाडू म्हणून 4 वेळा आयपीएल फायनलमध्ये खेळला आहे. कृणालची टीम 4 वेळा फायनलमध्ये जिंकली आहे. (Photo Credit : PTI)

Jasprit Bumrah MI IPL

सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह आयपीएल फायनलमध्ये विजयी होणऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. हे दोघेही 3 वेळा अंतिम सामने खेळलेत. तिन्ही वेळा या तिघांचा संघ विजयी झाला आहे. (Photo Credit : PTI)

Gautam Gambhir KKR

त्यानंतर जॉश हेजलवुड, इशान किशन, मिचेल मॅक्लेनेघन, प्रज्ञान ओझा, कर्ण शर्मा, लेंडल सिमंस, यश दयाल, क्वींटन डीकॉक, डग बॉलिंगर ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर आणि मोईन अली या खेळाडूंनी दोन्ही वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यांत विजय मिळवला आहे. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in