• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: अर्शदीप सिंगकडे इतिहास रचण्याची संधी, कोलकात्याविरुद्ध शतक ठोकणार; फक्त…

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 12व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना कोलकात्यातली ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या सामन्यात कोलकाता विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, अर्शदीप सिंगवर नजरा असतील. (Photo- Punjab Kings Twitter)

पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे शतक ठोकण्याची संधी आहे. हे शतक धावांचं नाही तर विकेटचं असणार आहे. अर्शदीप सिंगने आतापर्यंत आयपीएलमध्ये 97 बळी घेतले आहेत. त्यामुळे कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 100 विकेटचा टप्पा गाठू शकतो. (Photo- Punjab Kings Twitter)

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत पंजाब किंग्ससाठी कोणत्याही गोलंदाजाने 100 विकेट घेतलेल्या नाहीत. अर्शदीप सिंगने केकेआरविरुद्ध 3 विकेट घेताच हा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. पंजाब किंग्ससाठी 100 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरेल.(Photo- Punjab Kings Twitter)

अर्शदीप सिंगने  2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून पंजाब किंग्स फ्रँचायझीसोबत आहे. त्याचा फ्रँचायझीसाठी आपला सलग आठवा हंगाम आहे. त्याने 83 डावांमध्ये 27.35 च्या सरासरीने 9.03  च्या इकॉनॉमीने आणि 18.1 च्या स्ट्राइक रेटने 97 बळी घेतले आहेत. (Photo- Punjab Kings Twitter)

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग अव्वल स्थानी आहे. 84 विकेटसह पियुष चावला दुसऱ्या क्रमांकावर 73 विकेटसह संदीप शर्मा तिसऱ्या स्थानी 69 विकेटसह अर्शदीप सिंग चौथ्या स्थानी आणि 58 विकेटसह मोहम्मद शमी पाचव्या स्थानावर आहे. (Photo- Punjab Kings Twitter)

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग अव्वल स्थानी आहे. 84 विकेटसह पियुष चावला दुसऱ्या क्रमांकावर, 73 विकेटसह संदीप शर्मा तिसऱ्या स्थानी, 69 विकेटसह अर्शदीप सिंग चौथ्या स्थानी आणि 58 विकेटसह मोहम्मद शमी पाचव्या स्थानावर आहे. (Photo- Punjab Kings Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in