• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India vs Pakistan LIVE Updates, U19 World Cup 2026: भारत-पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीसाठी कडवी झुंज, कोण जिंकणार?

February 1, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगत आहे. हा सामना बुलावायोतील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरेल. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागणार आहे. अशात पाकिस्तान या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य असणाऱ्या टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in