• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडू संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!

February 6, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i सपशेल अपयशी ठरला. संजूला अपयशी ठरल्यानंतरही त्याला सातत्याने संधी देण्यात आली. मात्र संजूने या संधीची माती केली. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात निराशा केली. संजूला त्या मालिकेत काहीही खास असं करता आलं नाही. त्यामुळे संजूला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत निवड होऊनही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in