• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA: टीम इंडियाला अडचणीत आणणारा शॅडली स्कालविक आहे तरी कोण? असं आहे बॅकग्राउंड

February 7, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटमध्ये भारतासमोर अमेरिका हा दुबळा संघ आहे. पण मैदानात उतरताच अमेरिकेने भारतीय संघाला दणका दिला. भारताला मनमोकळेपणे फलंदाजी करू दिली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ अडचणीत आला. यात शॅडली स्कालविक योगदान मोलाचं ठरलं. (Photo- PTI)

शॅडली स्कालविक 2026 च्या टी20० विश्वचषकातील अमेरिकेच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत आहे. शॅडली स्कालविकने भारताविरुद्धच्या 4 षटकात  25 धावा देत 4 बळी घेतले. या सामन्यात अमेरिकेच्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाजही होता. (Photo- ICC Twitter)

शॅडली स्कालविक यापूर्वी कधीच भारताविरुद्ध खेळला नाही. पण पहिल्याच सामन्यात त्याने भारतीय संघाचा रंग बेरंग करून टाकला. त्याने फक्त पाच चेंडूत भारताची टॉप ऑर्डर तंबूत पाठवली.  तीन विकेट एकाच षटकात फक्त पाच चेंडूंच्या अंतराने आल्या. (Photo- USA Cricket Twitter)

शॅडली स्कालविक यापूर्वी कधीच भारताविरुद्ध खेळला नाही. पण पहिल्याच सामन्यात त्याने भारतीय संघाचा रंग बेरंग करून टाकला. त्याने फक्त पाच चेंडूत भारताची टॉप ऑर्डर तंबूत पाठवली. तीन विकेट एकाच षटकात, फक्त पाच चेंडूंच्या अंतराने आल्या. (Photo- USA Cricket Twitter)

शॅडली स्कालविकने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला बाद केले. त्यानंतर त्याने त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिलक वर्माला आणि शेवटच्या चेंडूवर शिवम दुबेला बाद केले. चौथी विकेट डेथ ओव्हरमध्ये 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगला बाद केले. (Photo- USA Cricket Twitter/PTI)

शॅडली स्कालविकने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला बाद केले. त्यानंतर, त्याने त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिलक वर्माला आणि शेवटच्या चेंडूवर शिवम दुबेला बाद केले. चौथी विकेट डेथ ओव्हरमध्ये 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगला बाद केले. (Photo- USA Cricket Twitter/PTI)

शॅडली स्कालविक 37 वर्षांचा असून अमेरिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याचा जन्म दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊनमधील आहे. त्याने केपटाऊनमध्ये शिक्षण घेतले. दक्षिण आफ्रिकेचा आहे पण तो अमेरिकेन संघाकडून खेळतो. (Photo- USA Cricket Twitter/ICC Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in