• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA : जिंकले बाबा, टीम इंडियाची विजयी सुरुवात, यूएसएवर 29 धावांनी मात, वानखेडेत कॅप्टन सूर्या चमकला

February 7, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये यूनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेवर 29 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने सूर्याच्या झुंजार खेळीच्या जोरावर यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यूएसएच्या फलंदाजांनीही या धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. त्यामुळे यूएसएही सामना जिंकू शकते, असं चित्र काही वेळ पाहायला मिळत होतं. मात्र भारताच्या चिवट आणि धारदार गोलंदाजीसमोर यूएसएला विजय काही मिळवता आला नाही. भारताच्या गोलंदाजांसमोर यूएसएला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 132 धावापर्यंतच पोहचता आलं.  भारताने अशाप्रकारे वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in