• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SA :19 षटकार-15 चौकार, भारताचा धुमधडाका, दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं आव्हान

February 4, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांआधी धमाका केला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील 10 व्या आणि आपल्या पहिल्या सराव सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 240 धावा केल्या आहेत. भारतासाठी या सामन्यात इशान किशन याने सर्वाधिक धावा केल्या. तर काही फलंदाज हे स्फोटक खेळी करुन रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेले. आता दक्षिण आफ्रिका 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजीचा कसा सामना करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

19 षटकार आणि 15 चौकार

कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या पहिल्या 8 खेळाडूंनी फलंदाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे रिंकूचा अपवाद वगळात इतर सर्व 7 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. भारताने या डावात चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावले. भारताच्या 8 फलंदाजांनी एकूण 19 षटकार आणि 15 चौकार लगावले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : मुकुल चौधरीपासून सावध राहा..! अर्जुन तेंडुलकर सामन्यापूर्वीच केलं होतं अलर्ट
  • GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in