• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : टीम इंडिया सलग सहाव्यांदा सेमी फायनलमध्ये, पाकिस्तानचा 58 धावांनी धुव्वा

February 1, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने बुलावायो स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत सेमी फायनलमध्ये धडक दिली. भारताची या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग सलग सहावी वेळ ठरली. भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी नेट रनरेटच्या हिशोबाने हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंजदाजांसमोर गुडघे टेकले. भारताने पाकिस्तानला 22 बॉलआधीच गुंडाळलं. भारताने पाकिस्तानला 46.2 ओव्हरमध्ये 194 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित
  • KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in