
क्रिकेट चाहत्यांना आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या पर्वाचा 28 मार्चपासून श्रीगणेशा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला फुटबॉल चाहत्यांना 26 मार्चची उत्सूकता लागून राहिली आहे. गुरुवारी 26 मार्चला 2 कट्टर आणी चीरप्रतिद्वंदी आमनेसामने असणार आहेत. एसएएफएएफ U20 चॅम्पियन स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. भारताचा हा या मोहिमेतील पहिलाच सामना आहे. तर पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो असा आहे.
Leave a Reply