• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ: संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 26 धावा करताच टीम इंडियाचा विजय पक्का! कसं ते जाणून घ्या

March 8, 2026 by admin Leave a Comment

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. असं असताना काही आकडेवारी मांडून भाकीत वर्तवलं जात आहे. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने झुंजार खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजयाची चव चाखली आणि अंतिम फेरी गाठली. त्याने महत्त्वपूर्ण धावा केल्या खऱ्या पण एक योगही जुळून आला आहे. हा योग भारताच्या विजयाचा आहे. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने झुंजार खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजयाची चव चाखली आणि अंतिम फेरी गाठली. त्याने महत्त्वपूर्ण धावा केल्या खऱ्या, पण एक योगही जुळून आला आहे. हा योग भारताच्या विजयाचा आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसन टी20 आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत आतापर्यंत 61 सामन्यातील 53 डाव खेळला आहे. यात त्याने 3 शतकांसह 1310 धावा केल्या आहेत.  61 सामन्यात संजू सॅमसनने 25 पेक्षा जास्त धावा केलेल्या 16 डावात विजय मिळवला आहे. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्ध 26 धावा करताच विजय पक्का असा समज क्रीडाप्रेमींना आहे. आकडेवारीही तसंच सांगत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात संजू सॅमसनने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध केलेली खेळी करावी अशा अपेक्षा आहेत. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्ध 26 धावा करताच विजय पक्का असा समज क्रीडाप्रेमींना आहे. आकडेवारीही तसंच सांगत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात संजू सॅमसनने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध केलेली खेळी करावी, अशा अपेक्षा आहेत. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसन चार सामने खेळला आहे. त्याने 77 पेक्षा जास्त सरासरीने 201 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 232 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 16 षटकार मारले आहेत. भारतीय खेळाडूने वर्ल्डकपमध्ये इतके षटकार मारण्याचा हा विक्रम आहे. मागच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 15 षटकार मारले होते. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in