• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : भारताची नववर्षात विजयी सुरुवात, न्यूझीलंडला सलग आठव्यांदा लोळवलं

January 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने 2026 वर्षातील सुरुवात विजयाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात केली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 301 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 बॉलआधी पूर्ण केलं.टीम इंडियाने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 306 धावा केल्या. टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धचा 2025 पासूनचा हा सलग आठवा विजय ठरला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धचे हे आठही सामने विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in