• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : टीम इंडियाच्या खेळाडूवर वर्ल्ड कप विजयांनतर माफी मागण्याची वेळ, व्हीडिओ व्हायरल

March 9, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर जबरदस्त असा विजय मिळवून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केल. भारताने अशाप्रकारे हा सामना 96 धावांनी जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूवर ऑन कॅमेरा माफी मागण्याची वेळ आली. या खेळाडूचा माफी मागतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की प्रकरण काय झालं होतं? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप फायनलमधील विजयानंतर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेल याची जाहीर माफी मागितली. अर्शदीपने सामन्यानंतर डॅरेलकडे जाऊन त्याने केलेल्या कृतीबाबत खेद व्यक्त केल दिलगिरी व्यक्त केली. डॅरेलने खिलाडूवृत्ती दाखवत अर्शदीपला मोठ्या मनाने माफ केला. अर्शदीपने डॅरेलची माफी मागितल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र अर्शदीपने डॅरेलची माफी मागायला नक्की केलं तरी काय होतं? हे जाणून घेऊयात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
  • GK : भारतात एका मिनिटाला किती बालके जन्मतात? हैराण करणारा आकडा
  • शत्रू तुमच्या पायाशी घेईल लोळण, चाणक्य नीतीचे 3 गुप्त नियम एकदा वाचा, मग कधीच होणार नाही पराभव!
  • IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..
  • शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 3 बड्या नेत्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, धक्का कुणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in