• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : इशानच्या शतकानंतर अर्शदीपचा पंजा, न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने 4-1 ने मालिका जिंकली

January 31, 2026 by admin Leave a Comment

इशान किशन याने केलेलं शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 225 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • U19 WC IND vs PAK : एका चेंडूवर पाकिस्तानने दोन वेळा घालवली लाज, Video पाहून तुम्हीही हसाल
  • अपोलो हॉस्पिटल्सकडून वर्षभर 24×7 सेवा देण्याची हमी, IHD 2026 मध्ये Hospital of the Future ची घोषणा
  • Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’मध्ये बडे साहब आहे तरी कोण? सेटवरील फोटो लीक होताच चर्चांना उधाण
  • Stock Market Crash: शेयर मार्केटमध्ये महाभूकंप, एका क्षणात सगळं कोसळलं; पण फटका कुणाला? तुमच्या पैशाचं काय झालं? घ्या जाणून
  • अजितदादांची शपथ घेऊ सांगतो… राष्ट्रवदीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा खळबळजनक दावा; सगळं सांगून टाकलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in