• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ: आता बास्स! सलग 4 सामन्यात फ्लॉप, संजूचा फायनलमधून पत्ता कट?

January 30, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्याच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 4 सामन्यात फ्लॉप ठरला. संजूला या 4 सामन्यात मोठी खेळता करता आली नाही. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. संजू सॅमसन याला या पाचव्या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in