• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG : ॲरॉन जॉर्जचं कडक शतक, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा

February 4, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्स मात केली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 53 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 41.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. भारताची ही अंतिम फेरीत पोहचण्याची सलग सहावी आणि एकूण दहावी वेळ ठरली. अॅरॉन जॉर्ज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अॅरॉनने शतक झळकावलं. तर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in