• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG : अफगाणी जोडीचा सेमी फायनलमध्ये शतकी तडाखा, टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान, फायनलचं तिकीट कोण मिळवणार?

February 4, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने धमाका केला आहे. अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध 300 पार मजल मारली आहे. अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं मजबूत आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानसाठी मिडल ऑर्डरमधील 2 फलंदाजांनी शतक झळकावलं. त्यामुळे अफगाणिस्तानला 300 पार मजल मारता आली. तर भारतीय गोलंदाजांनी निर्णायक सामन्यात घोर निराशा केली. आता टीम इंडिया 311 धावा पूर्ण करुन अंतिम फेरीत धडक देणार की अफगाणिस्तान फायनलचं तिकीट मिळवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Reserve : सोन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? कोणाकडे किती खजिना?
  • देशातील अनोख गाव, जेथील लोकांना अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट आणि व्हिसा, कारण…
  • Explainer : भारतानं एक दगडात तीन पक्षी मारले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलने काय साध्य झालं?
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्या
  • दीपिकाला तिचा हट्टच नडला; 1000 कोटींच्या चित्रपटातून एक्झिट, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली जागा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in