• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND A vs USA : जगदीशनचा शतकी तडाखा, आयुष-तिलकची फटकेबाजी, यूएसएसमोर 239 धावांचं आव्हान

February 2, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी इंडिया ए टीमने धमाका केलाय. मुख्य स्पर्धेआधी इंडिया ए टीमने पहिल्याच सराव सामन्यात यूएसएच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. भारतीय फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 238 धावा उभारल्या आहेत. भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर एन जगदीशन याने प्रमुख भूमिका बजावली. तर कॅप्टन आयुष बदोनी यानेही योगदान दिलं. तसेच दुखापतीनंतर परतलेल्या तिलक वर्मा यानेही ठिकठाक धावा करत आपण मुख्य स्पर्धेसाठी फिट असल्याचं दाखवून दिलं. आता यूएसएचा मुख्य संघ इंडिया ए समोर 239 धावांचा पाठलाग करताना कुठवर मजल मारते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगाचं लक्ष वेधणारी बातमी! भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, या लोकांना ‘अच्छे दिन’ येणार
  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये ‘महाभारत’ फेम अभिनेते साकारणार मिर्झा राजे जयसिंग
  • Vastu Shastra : वास्तुदोषापासून मुक्ती हवी आहे, मग या पाच चुका टाळाच
  • IND A vs USA : भारताची वर्ल्ड कपआधी दणक्यात सुरुवात, यूएसएचा 38 धावांनी धुव्वा
  • T20 WC 2026: पहिल्या सामन्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली प्लेइंग 11, तिलक वर्मा आत; सॅमसन बाहेर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in